कॉर्निया मुळे अंधत्वांना मिळणार दृष्टी.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे कॉर्निया मुळे अंधत्वांना  मिळणार दृष्टी अंधत्व रुग्णांना आयुष्यभर सामना करावा लागतो अशा अंधत्व रुग्णांच्या 
कॉर्निया (डोळ्यापुढील पारदर्शक पटल) खराब झाल्यामुळे दृष्टी गेली आहे अश्या आंधत्व पणाचा रुग्णांना नेत्रदान फायदा होऊ शकतो.एका अंधत्व दात्याच्या एका डोळ्याच्या कॉर्निया मुळे तीन जणांचे दृष्ठी परत येऊ शकते.या मध्ये चेहरा विद्रुप होत नाही डोळा काढतांना केवळ पारदर्शक बाह्य थर काढला जातो त्यामुळे मृत व्यक्तीचा चेहरा अजिबात विद्रुप होत नाही.त्यामुळे फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे फॉर्म भरून दिल्याने आपले देखील गेलेली दृष्टी परत मिळू शकते व आपणास अंधत्व पूर्णपणे कायमचा संपुष्टात येऊ शकतो अशा गरजू रुग्णांनी फॉर्म भरून देऊन याचा लाभ घ्यावा असे आव्हान उपजिल्हा रुग्णालय फलटण यांच्या वतीने करण्यात आले.यावेळी नितीन बापूराव सुळ यांनी देखील आज फलटण उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे सोळस्कर मॅडम यांच्याकडे फॉर्म भरून दिला आहे असच फॉर्म प्रत्येकाने भरून देणे गरजेचे आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते भानुदास शेंडगे उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.