फलटण शहर पोलिसांचा तुकाराम मुंडे साहेब पॅटर्न मोहीम राबवत अवैद्य गुटखा पान मसाला यावर छापा टाकून अंदाजे 41,180 रु. चा मद्देमाल केला जप्त.
फलटण शहर पोलिसांचा तुकाराम मुंडे साहेब पॅटर्न मोहीम राबवत अवैद्य गुटखा पान मसाला यावर छापा टाकून अंदाजे 41,180 रु. चा मद्देमाल केला जप्त.
फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने.
नरसोबा नगर कोळकी तालुका फलटण येथील श्री किरण शशिकांत दोषी यांनी स्वतःच्या घरामध्ये शासनाने प्रतिबंध केलेला गुटखा पान मसाला यासारखा साठा करून ठेवला होता त्या साठ्यासंबंधी फलटण शहर पोलिसांना खबर मिळताच फलटण शहर पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने त्वरित दिनांक 17/6/26 रोजी रात्री 8.30 वाजता श्री किरण शशिकांत दोशी यांच्या घरावर छापा टाकून गुटका पान मसाला सुगंधी तंबाखू विमल. यासारखा अवैद्य अंदाजे रक्कम रुपये 41.180 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून किरण जोशी यांना अटक करून विमल पान मसाल्याचे उत्पादक कंपनीचे मालक भागीदार संचालक.वी.1टोमॅब्याको किंग पॅक उत्पादक कंपनीचे मालक भागीदार. सेंटर तंबाखूचे उपाध्यक्ष कंपनीचे मालक भागीदार संचालक तुलसी जाफरांनी जर्दाचे उत्पादक कंपनीचे मालक यांच्याविरुद्ध श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे अन्न सुरक्षा अधिकारी व औषध प्रशासन (म. रा.) विभाग सातारा यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने प्रतिबंधित गुटखा पान मसाला चालक-मालक भागीदार संचालक असे मिळून सहा जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर 230 /2026भा. न्याय. सही. कलम (5) 223. 274. 275. 12 प्रमाणे दिनांक 18 26 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास फलटण शहर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दिनेश शिंदे हे करीत आहे.
Comments
Post a Comment