विसापूर येथील शेवंताबाई रघुनाथ सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे उपस्थित राहून प्रथम पुण्यस्मरण श्रद्धांजली अर्पण केली.
विसापूर येथील शेवंताबाई रघुनाथ सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात आमदार शशिकांत शिंदे उपस्थित राहून प्रथम पुण्यस्मरण श्रद्धांजली अर्पण केली.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
विसापूर ता. खटाव येथील कै. शेवंताबाई रघुनाथ सावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमानिमित्त आमदार शशिकांत शिंदे उपस्थित राहून यावेळी त्यांच्या स्मृतींना वंदन करत श्रद्धांजली अर्पण केली. शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या सामाजिक कार्याचा उल्लेख करत कुटुंबीयांना धीर देऊन प्रथम पुण्यस्मरण श्रद्धांजली अर्पण केली.
Comments
Post a Comment