स्नेहल सतीश कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन.

स्नेहल सतीश कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

आज दिनांक मंगळवार, २६.०५.२०२६ रोजी सकाळी ८ वाजतास्नेहल सतीश कुलकर्णी यांच निधन झाले असून 
त्यांचे पार्थिव पुण्यातील राहत्या घरी सकाळी १०.३० च्या सुमारास नेण्यात येईल.त्यांचे अंत्यविधी पुणे येथील वैकुंठ मशानभूमी नवी पेठ येथे दुपारी 1,30 च्या सुमारास करण्यात येणार आहे.
पत्ता: सौरभ कुलकर्णी 
फ्लॅट नंबर २, पहिला मजला, 
एलिट एम्बसी, रामनगर कॉलनी, बावधन, पुणे.४११०२१

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.