सातारा जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालयामध्ये नियोजित विवाह सोहळ्यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली भेट.

सातारा जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालयामध्ये नियोजित विवाह सोहळ्यांना आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली भेट.

 विशेष प्रतिनिधी,अकबर भालदार.

आज सातारा जिल्ह्यातील विविध मंगल कार्यालयांमध्ये नियोजित विवाह सोहळ्यांना भेटी दिल्या. सातारारोडचे श्री. विजय फाळके, क्षेत्रमाहुलीचे श्री. विकास वंजारी, नागझरीचे श्री. आनंदा भोसले, झरेवाडीचे श्री. राजेंद्र जाधव, जळगावचे श्री.भरत जाधव, कडेगावचे श्री. युवराज मिसाळ, हुमगावचे श्री. दत्तात्रय कदम, वेळे गावचे श्री. राजेंद्र पवार, व्याजवाडीचे श्री. वसंतराव पिसाळ, हुमगाव येथील श्री. विजय फाळके, खातगुणचे श्री. सतिश माने, वाठार स्टेशनचे श्री. नागेश जाधव या स्नेह्यांच्या विवाह समारंभात उपस्थित राहून 
सर्व नवदांपत्यांना सुखी आणि समृद्ध वैवाहिक आयुष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद दिले. सर्व नवविवाहित जोडप्यांचे भावी आयुष्य सुख-समाधानाचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करून आनंदाच्या क्षणी सर्व स्नेही व त्यांच्या परिवराशी संवाद साधला. 

#भेटीगाठी #लग्नसमारंभ #सातारा #जावली #कोरेगांव..

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.