रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन.

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांना अभिवादन.

फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.

ररणरागिणी बहुउद्देशीय  सामाजिक विकास संस्था फलटण. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेच्यावतीने 1000 हजार राजमुद्रा (शिवमुद्रा)बंधन वाटप करण्यात आले .अतिशय उत्साहने कार्यक्रम पारपडला. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष. श्री.इम्रान सिकंदर सय्यद .श्री. अतुल शाह खजिनदार श्री.कैफ शेख सचिव श्री.मारुती टकले पी आय श्री.काळे साहेब व पोलीस कर्मचारी  संचालिका मा.मुख्याध्यापिका शाहीन शेख, सौ.रझिया शेख, सौ. माया बनसोडे, उपशिक्षक सौ . सीमा हिंदुराव मुळीक  सौ .सविता शिंदे,सौ.प्रीती शाह, सौ.हिना सय्यद,डिजिटल मिडिया संस्थाचे  अध्यक्ष उपध्यक्ष सर्व संचालक संचालिका व इतर सभासद उपस्थित होते .सर्वांचे सहकार्य लाभले. खूप खूप ध्यानवाद

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.