रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्या वतीने आयोजित केलेली महिला आरोग्य तपासणी उत्साहत सपंन्न.
फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने.
ररणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण. श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटण कृषि महाविद्यालय फलटण श्रीमंत मालोजीराजे शैक्षणिक संकुल फलटण महिला आरोग्य तपासनी आयोजित करण्यातआले होती त्यावेळी महाविद्यालयाचे दोन्ही प्राचार्य डॉ.श्री एस.डी.निंबाळकर( हॉर्टी कल्चर),प्राचार्य डॉ.श्री यू.डी.चव्हाण.(अँग्रीकलचर), सौ.सीमा शेडगे (रेक्टर मॅडम), श्री.जीवन शिंदे(अधीक्षक श्रीमंत मालोजीराजे विद्यार्थी वसतिगृह),शिक्षिका स्टाफ, आणि बहुसंख्य विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. श्री अभिजीत भालके व डॉ. सौ श्रुती विक्रांत थिटे यांनी विद्यार्थिनींना व शिक्षिका स्टाफ यांना आरोग्य व महिलेच्या समस्या या विषयी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष सौ रझिया शेख, सचिव मारुती टकले.खजिनदार श्री.कैफ शेख,श्री राज चांदवडकर,संचालिका मा.मुख्याध्यापिका शाहीन शेख, सौ. माया बनसोडे,सौ .प्रीती शाह. सो अनिसा सय्यद यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम खूप खूप छान प्रकारे पार पडला.
Comments
Post a Comment