रनरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीनेडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांना पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले.
फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने.
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण. यांच्या वतीन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती. निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेने च्यावतीने पाणी वाटप करण्यात आले .अतिशय उत्साहने कार्यक्रम पारपडला. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष. श्री.इम्रान सिकंदर सय्यद .श्री. अतुल शाह खजिनदार सचिव मारुती टकले.श्री.कैफ शेख संचालिका श्रीमती. शाहीन शेख, सौ.रझिया शेख, सौ. माया बनसोडे, सौ. अनिसा सय्यद, सो. प्रीती शाह, सो. हिना सय्यद, सो.मंगल जाधव,सर्व पत्रकार परिषद डिजिटल मिडिया परिषद , भारतीय बौद्ध महा सभा संस्थाचे अध्यक्ष उपध्यक्ष सर्व संचालक संचालिका व इतर सभासद उपस्थित होते .सर्वांचे सहकार्य लाभले. खूप खूप ध्यानवाद
Comments
Post a Comment