रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

रणरागिनी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.

 सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.

रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था फलटण .यांच्यावतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले .यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पित करून अभिवादन करण्यात आले .यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री .अतुल शहा श्री .इम्रान सय्यद अध्यक्ष बाळासाहेेे ननवरे.श्री.खजिनदार श्री.कैफ शेख सचिव श्री.मारुती टकले संचालिका माया बनसोडे सौ. प्रीती शहा सौ.रझिया शेख सौ. अनिसा सय्यद यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.