रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने मधुजी ज्युनिअर कॉलेज, हायस्कूल फलटण येथे अनेक विषयावर मार्गदर्शन.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
दिनांक 07/04/2026 रोजी फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण या शाळेमध्ये रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्या वतीने मार्गदर्शन आरोग्य , संस्कार व मोबाईलचे दुष्परिणाम ,याविषयी इयत्ता सातवी व आठवी विद्यार्थी - मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी मधोजी हायस्कूल व जूनियर कॉलेजचे प्राचार्य वसंत कृष्णा शेडगे उपप्राचार्य माध्यमिक श्री .ए .वाय. ननावरे. उपप्राचार्य ज्युनिअर विभाग श्री .सोमनाथ माने ,पर्यवेक्षक श्री. रवींद्र नाळे ,पर्यवेक्षक सौ .पूजा पाटील ,पर्यवेक्षक श्री .आर बी निंबाळकर HOD सौ एच .यु .बुचडे .सौ हेमलता कदम .सौ कांचन शिंदे शालेय आरोग्य विभाग प्रमुख .यावेळी उपस्थित होते तसेच रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था यांच्यावतीने, माजी प्रिन्सिपल सौ शाहीन शेख संचालिका कुमारी डॉक्टर सायली बगाडे .सौ रझिया शेख संचालिका तसेच सचिव मारुती टकले .इमरान सय्यद यावेळी उपस्थित होते यावेळी शाहीन शेख माझी प्राचार्य यांनी संस्कार व आरोग्यविषय मार्गदर्शन या विषयावर मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर सायली बगाडे यांनी मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी उपशिक्षिका कुमारी तृप्ती विलास शिंदे .यांनी सूत्रसंचालन केले जूनियर आणि माध्यमिक विभागाचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment