नवोदय परीक्षेत जावली केंद्र शाळेतील विद्यार्थिनी अदिती बजरंग पवारची निवड.

नवोदय परीक्षेत जावली  केंद्र शाळेतील विद्यार्थिनी अदिती बजरंग पवारची निवड.

 फलटण शहर प्रतिनिधी:-जुबेरभाई कोतवाल.

 फलटण:  जावली ता. फलटण येथील जिल्हा परिषद शाळेतील  विद्यार्थिनी अदिती बजरंग पवार हिची नवोदय परीक्षेमधून नवोदय विद्यालय सातारा येथे निवड झाली आहे.तिला वर्गशिक्षक श्री. कल्याण वाघमोडे सर, शाळेचे मुख्याध्यापक श्री. सोनवलकर सर ,जगताप सर गायकवाड सर, ओबासे सर, येळणे मॅडम, काळे मॅडम या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातील ही विद्यार्थ्यांनी असून आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने यश हे यश मिळवले आहे. ती जावली येथील सिद्धनाथाचे सालकरी पुजारी बजरंग पवार यांची कन्या आहे.तिने मिळविलेल्या या यशाबद्दल जावली गावचे ग्रामस्थ ,नातेवाईक, यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.