दैनिक लोकमत चे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

दैनिक लोकमत चे फलटण तालुका प्रतिनिधी व भारतीय पत्रकार संघ सातारा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल.

पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून सत्यासाठी आणि सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठीची लढाई असते.
 दि.१४/३/२०२६ शनिवार रोजी १०.३० वाजता नगर परिषद शाळा क्रमांक ५ ( बाहुली शाळा ) व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरपरिषद शाळा क्रमांक २ येथे मा. श्री. प्रा.विकास शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मुलांना फळे व खाऊ वाटप करण्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.