महाविस्तार ऍपच्या माद्यमातून ता. कृषीअधिकारी गायकवाड साहेब यांनी सोनवडी ग्रामस्थांना शेती विषयी दिली माहिती.
सोनवडी ब्रु. प्रतिनिधी नासिर शेख.
माननीय कृषी अधिकारी गायकवाड साहेब यांच्यामार्फत मौजे सोनवडी ब्रु येथील ग्रामस्थांना महाविस्तार ऍप माध्यमातून शेती विषयी माहिती देने करिता पोलीस पाटील अनिल सूर्यवंशी यांच्या घरामध्ये कार्यक्रमाची माहिती व प्रत्यक्ष दाखवण्यासाठी शेती अधिकारी सचिन जाधव.अजित सोनवलकर यांनी प्रात्यक्षिक माहिती ग्रामस्थ. शेतकरीबळीराजा यांना सांगितली या कार्यक्रमाचा उद्देश शेतकऱ्यांनी या शेती विषय ऍपद्वारे प्रश्न विचारले की हे ॲप उत्तर देते उदाहरणार्थ हवामानाचा अंदाज खते कशी वापरावी पिकांना कोणती औषध फवारावी अशी सर्व प्रश्नांची उत्तरे ॲप देते या कार्यक्रमास गावातील सर्व शेतकरी पोलीस पाटील आणि सूर्यवंशी मिलिंद चतुरे विजय सूर्यवंशी हमीद शेख व सातारा 24 तासचे प्रतिनिधी नासीर शेख उपस्थित होते सदर कार्यक्रम प्रसंगी सर्वांचे आभार पोलीस पाटील आणि सूर्यवंशी यांनी म्हणली व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment