नवी मुंबई तुर्भे येथील डी. एम. के जावळी सहकारी बँकेच्या 25व्या शाखेचेमा. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.
नवी मुंबई तुर्भे येथील डी. एम. के जावळी सहकारी बँकेच्या 25व्या शाखेचेमा. आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
नवी मुंबई तुर्भे येथे डी.एम.के जावळी सहकारी बँकेच्या पंचविसाव्या शाखेच्या उद्घाटन समारंभास उपस्थित राहून शाखेचे उद्घाटन केले.यावेळी माझ्यासोबत उद्घाटक म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सौ.सुजाता सूरज पाटील उपस्थित होत्या.तसेच या प्रसंगी मा.आमदार व माथाडी नेते श्री.नरेंद्र पाटील,माथाडी नेते श्री.चंद्रकांत पाटील,सौ.शुभांगी पाटील (नगरसेविका),श्री.रविकांत पाटील (नगरसेवक),सौ. कविता चंद्रकांत पाटील (नगरसेविका),सौ.मीरा पाटील (नगरसेविका)श्री. बळवंतराव पवार (माथाडी नेते व माजी नगरसेवक,मुंबई महानगरपालिका),श्री.वसंतराव मानकुंमरे (सातारा जि.प. सदस्य).श्री.अंकुश बाबा कदम (संपर्कप्रमुख शिवसेना सातारा जिल्हा) तसेच डी.एम.के जावळी सहकारी बँकेचे चेअरमन श्री.विक्रम भिलारे,संचालक मंडळ व कर्मचारी हे मान्यवर उपस्थित होते.
यावेळी DMK जावळी सहकारी बँकेची ही नवी शाखा तुर्भे परिसरातील नागरिकांना अधिक सक्षम,विश्वासार्ह व सुलभ बँकिंग सेवा देईल,असा विश्वास व्यक्त केला.
Comments
Post a Comment