पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहमार्फत श्री बाजीराव लेंभे यांचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल गौरव.

पर्यावरण प्रेमी वसुंधरा समूहमार्फत श्री बाजीराव लेंभे यांचा चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल गौरव.

पिपोडे बुद्रुक प्रतिनिधी,अज्जू मुल्ला.

कोचीनपासून ते सुरतेपर्यत आपल्या प्रामाणिक सेवेने आणि विनम्र वागणुकीने घुमाई देवी रोडलाईन्सचा  नावलौकिक वाढवणाऱ्या श्री बाजीराव विनायकराव लेंभे यांची नुकतीच पिंपोडे बुद्रुक विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात आली, त्या प्रित्यर्थ  वसुंधरा पर्यावरण प्रेमी समूहमार्फत त्यांचा समूहाच्या परंपरेला साजेशा पद्धतीने  वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ,शाम कुलकर्णी, संतोष कुंभार, गणेश महाजन ,अभिजीत लेंभे, राजाराम दगडे सचिव , शिवाजी साळुंखे  सहसचिव , सुधीर गार्डी ,सुनील साळुंखे ,कदीर शेख  व समूहातील सर्व सदस्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.