मंदार विश्वनाथ सूर्यवंशी याची महाराष्ट्र राखीव पोलीस दल ट्रेनिंग पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन.
सोनवडी प्रतिनिधी,नाशिर शेख.
मंदार विश्वनाथ सूर्यवंशी हा पोलीस दलाचे नऊ महिनेचे ट्रेनिंग पूर्ण करूनगावी प्रतलेने आजच सोनवडी येथे त्याचे स्वागत करण्यात आले.त्याच्या स्वागतासाठी त्याच्या पालकांनी डीजे लावून त्याची सोनवडी परिसरातून मिरवणूक काढण्यात आली.त्याचप्रमाणे श्री विश्वनाथ सूर्यवंशी त्याची आई वर्षा यांनी व त्यांच्या घरातील सर्व महिलांनी ओवाळणी करून त्याचे स्वागत केले. या कार्यक्रम प्रसंगी श्री.प्रकाश सूर्यवंशी. विश्वनाथ सूर्यवंशी.सर्व घरातील मंडळी सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामस्थ या कार्यक्रमास उपस्थित होते.
Comments
Post a Comment