आमचे जिवलग मित्र पै.अक्षयभाऊ बुधावले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

आमचे जिवलग मित्र पै.अक्षयभाऊ बुधावले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.

पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.

जिवलग मित्र पै. अक्षयभाऊ बुधावले यांचा वाढदिवस केक कापून उस्ताहात साजरा करणेत आला. वाढदिवस प्रसंगी सिद्दाई स्टोन क्रशरचे म्यॅॅनेजर म्हणून कार्यरत असलेले पै.अक्षयभाऊ बुधवाले यांचा वाढदिवस असल्याने सचिन उर्फ आबा बुधावले. विजय बुधावले.जितेंद्र जाधव मेजर. सार्थक बुधावले. अकबर भालदार. सूरज बुधावले.ऑपरेटर प्रदीपकुमार. ऑपरेटर आशोक भाई.पंकज. या सर्व मंडळीच्या उपस्थित त्यांना शुभेच्छाचा वर्षाव करून वाढदिवस साजरा करण्यात आला.

Amche

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.