सहकारी बँकेचे माजी संचालक / मुख्याध्यापक सिकंदर शेख यांचे मंगळवारी हृदयविकाराने दुःखद निधन.

सहकारी बँकेचे माजी संचालक / मुख्याध्यापक सिकंदर शेख यांचे मंगळवारी हृदयविकाराने दुःखद निधन.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

आमचे मित्र, मार्गदर्शक, सातारा जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे माजी संचालक, आसू शाळेचे वरिष्ठ मुख्याध्यापक, सिकंदर शेख सर यांचे मंगळवार दि -30 सप्टेंबर 2025 रोजी ह्रदय विकाराने दुःखद निधन झाले आहे.बुधवार  दि-1 ऑक्टोबर 2025 रोजी पहाटे 6 वाजता ,कोळकी ता-फलटण येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव देह ठेवण्यात येणार आहे.अंत्यविधी बुधवार दि- 1 ऑक्टोबर 2025 रोजी  बरड  ता-फलटण येथे सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान होईल. भावपूर्ण श्रध्दांजली.परमेश्वर  त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना.शोकाकूल- सातारा जिल्ह्यातील सर्व शिक्षक व्रद.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.