of श्रीमंत संजीव राजांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राजे गटाने निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडून सुरवात करणार.

 of श्रीमंत संजीव राजांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून राजे गटाने निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फोडून सुरवात.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

20 सप्टेंबर आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यसभेचा मावळे सातारा जिल्हा परिषदेचे आगामी नगर परिषद जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजगड प्रशाला नारळ सातारा जिल्हा परिषद संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या ११ व्या वाढदिवसाच्या आमदार रामराजे निंबाळकर यांची यांनी नुकतीच संजीव राजे यांचा वाढदिवस अत्यंत भविष्यात साजरा करण्याची संकेत दिली आहेत गोविंद मिल्क अँड प्रॉडक्टच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी घोषणा केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली लक्ष्मी विलास पॅलेस या निवासस्थानी तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. वाढदिवसानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मिळालेल्या माहितीनुसार या सोहळ्यात फलटण तालुक्यात सायकल वाटप आणि महिलांना साडी वाटप करण्याचे उपक्रम राबवले आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजे गटाच्या प्रचाराची सुरुवात असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.