महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आज सातारा येथे जोरदार निदर्शन.


 महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आज सातारा येथे जोरदार निदर्शन.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

इंडिया आघाडी सातारा.राज्यातील विद्यमान महायुती सरकार ने महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक २०२४ विधीमंडळाच्या आदिवेशनात पाशवी बहुमताच्या जोरावर मंजुर केले आहे. हे विधेयक घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक असुन जणतेच्या मुलभूत हक्कावर गदा आणणारे आहे.त्यामुळे हे विधेयक रद्द करण्यात यावे या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडी आणि सर्व समविचारी संघटनांच्या वतीने आज सातारा येथील पोवई नाका येथे जोरदार निदर्शने करण्यात आली.रणजितसिंह देशमुख.
जिल्हाअध्यक्ष- सातारा जिल्हा कॉंग्रेस कमिटी.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.