मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अनेकांचे पोलीस दलासाठी योगदान दिल्याबद्दल सत्कार केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुणे येथे विशेष कामगिरीबद्दल पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अनेकांचे पोलीस दलासाठी योगदान दिल्याबद्दल सत्कार केले.
विशेष प्रतिनिधी, अकबर भालदार.
✅भारती विद्यापीठ पोलीस ठाणे व गुन्हे शाखा तपास पथक, पुणे यांचा कात्रज येथील 2 वर्षीय कोमल काळे या चिमुकलीला धाराशीव येथून सुखरूप परत आणल्याबद्दल सत्कार केला. यावेळी मुख्यमंत्री यांनी चिमुकलीला भेटवस्तू देखील दिली.
✅कोंढवा पोलीस ठाणे व गुन्हे शाखा तपास पथक, पुणे दिशाभूल करणाऱ्या गुन्ह्याची उकल 24 तासाच्या आत केल्याबद्दल सत्कार.
✅विवेक पवार, सहाय्य्क पोलीस आयुक्त, माहिती तंत्रज्ञान व दळणवळण यांचा बोपदेव घाट सीसीटीव्ही प्रकल्प, दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर, मोबाईल सर्व्हिलन्स व्हॅन व सर्व्हिलन्स ड्रोन्स यामध्ये महत्त्वपूर्ण योगदानासाठी सत्कार.
इतर सत्कार :
✅सतिश मगर, दर्शन चोरडिया, श्रेणीक कर्णावत, अभय भुतडा (पोलीस दलात योगदानासाठी सत्कार)
✅योगेश जाधव व अनिता राठोड (मिशन परिवर्तन)
✅रोहन शहा व नेहुल शहा (सिस्टीम इंटिग्रेटर ADSL कंपनी)
✅अल्पेश कांकरिया व हिमांशु गोयल (PWC प्रकल्प सल्लागार)
Comments
Post a Comment