मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
 
✅ दृष्टी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे उदघाटन 
✅ बोपदेव घाट सीसीटीव्ही प्रकल्पाचे उदघाटन
✅ चंदन नगर पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उदघाटन 
✅ लोणी काळभोर, नांदेड सिटी, खराडी व कोंढवा पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतींचे भूमिपूजन
✅इंटेलिजंस ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम (ITMS) ची उद्घोषणा यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री चंद्रकांत पाटील, वरिष्ठ पोलीस अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.