मा. उपमुख्यकार्यकारी श्री. निलेश घुले साहेब यांना सेवानिवृतांचे प्रलंबित प्रश्न प्रभाविपने मांडून तातडीने सोडविणेचे आदेश.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी संघटनेची जिल्हा परिषद सातारा मा. उपमुख्यकार्यकारी श्री निलेश घुले साहेब,शिक्षण ,अर्थ,विभागाचे जबाबदार सेवक यांना सेवानिवृत्तांचे प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडून तातडीने सोडविण्याचे आदेश मा. निलेश घुले साहेब यांनी संबंधित विभागाला दिले.खूप सकारात्मक चर्चा झाली.यावेळी राज्य संघटनेचे उपाध्यक्ष कुंभार सर, जिल्हा अध्यक्ष खाडे सर, तालुका अध्यक्ष र.ना.कुंभार सर ,या.बा मोहिते सर, राज्य, जिल्हा व तालुका संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment