ग्रामपंचायत सोनवडी येथे भारतीय हॉस्पिटल कात्रज पुणे सोनहिरा बहुउद्देशिय विकास संस्था फलटण यांच्या वतीने नेत्र तपासणी शिबीर संपन्न.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
ग्रामपंचायत सोनवडी येथे भारतीय हॉस्पिटल कात्रज पुणे व सोनहिरा बहुउद्देशीय विकास संस्था फलटण यांच्यावर अध्यक्ष सचिन नामदेव घोरपडे यांच्या यांच्या वतीने दृष्टी तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. तसेच त्यांना मोतीबिंदू आहे अशा लोकांना योग्य मार्गदर्शन करण्यााात आले प्रोटेक्शन कडेगाव डोळ्याचा नजरेचा योग्य नंबर काढून चष्मेे वाटप करण्यात येणार आहे.या ठिकाणी डॉक्टर अर्पणा म्याडम पुढे व कॅम्प असिस्टंट प्रकाश कांबळे हेही या ठिकाणी उपस्थित होते.या वेळेला याच उद्घाटन माननीय सरपंच यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी यांची सर्व माहिती साताराची सातारा 24 तास चे प्रतिनिधी नाशिर शेख यांनी माहिती घेतली. व या ठिकाणी जे रुग्ने येतात त्यांनाही त्यांनी योग्य मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment