षोडश काराण गुण करे हरे चतुर्गती -वास !पाप -पुण्य सब नाशके, ज्ञान-भान परकाश !!

षोडश काराण गुण करे हरे चतुर्गती -वास !
पाप -पुण्य सब नाशके, ज्ञान-भान परकाश !! 

फलटण प्रतिनिधी, विशाल घनवट.

आगमा मधे सांगितले आहे की पुण्य पाप जन्म मरण या भव फेऱ्यातून मुक्त होऊन जर मोक्ष लक्ष्मीची प्राप्ती करावयाची असेल तर आपणास पूजा, अर्चा ,तीर्थयात्रा ,दान ,धर्म,चौका,मुनि विहार व्यवस्था आधी केले पाहिजे आणि याचा च एक भाग म्हणून जेएसजी संगीनी फोरम फलटण श्री 1008 आदिनाथ मंदिर सुरू असलेल्या 32 दिवसीय षोडशकारण पूजामध्ये सहभागी झाले,दि-20/8/2025 दिन-बुधवार रोजी  सकाळी 6.45 भगवंतांच्या पंचामृत अभिषेकाने या पूजेची सुरुवात झाली यावेळी आचार्य श्री पद्मनंदी गुरुदेव व 8 पिंछी संघ उपस्थित होता, सर्व संगिनी ने अतिशय भक्तिभावाने षडेश कारण पूजेचे नाचत गात टाळ वाजवत, टाळ्या वाजवत भक्तीचा आनंद घेतला, मंदिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पूजेमध्ये सहभागी करून घेतले, आर्यिका 105 धैर्यश्री माताजीने संगिनी फोरम ला खूप खूप आशीर्वाद दिले.अध्यक्ष -मनीषा व्होरा 
सचिव- वृषाली गांधी ट्रेझरर- विनश्री दोशी 
उपाध्यक्ष ,सहसचिव संचालक एवं सभी संगिनी फलटण.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.