आज सोनवडी ता. फलटण येथे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गुरुकृपा एसी फ्लॅटचे भूमिपूजन.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
फलटण-सोनवडी येथे गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गुरुकृपा एसी फ्लॅटचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित मान्यवर जयकुमार शिंदे साहेब भाजप जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी गुरुकृपा प्लांटच्या चेअरमन सरिता नानासाहेब आडके या यांच्या हस्ते यांच्या भूमिपूजन भूमिपूजन करण्यात आले या कार्यक्रमास माजी झेडपी अध्यक्ष माणिकराव सोनवलकर प्लॅटचे मालक नानासाहेब आडके धनंजय मोरे सुरेश चव्हाण उत्तम सोनवलकर साजीद शेख साहिल शेख उपसरपंच भाऊसाहेब मोरे संतोष सोनवलकर माजी सरपंच बाळासाहेब शिंदे हेही हजर होते शेवटी साजिद शेख यांनी सर्वांचे आभार मानले आणि कार्यक्रम संपन्न झाला.
Comments
Post a Comment