तालुकास्तरीय धावणे स्पर्धेत सोनवडी खुर्द येथील दिगंबर सूर्यवंशी यांनी प्रथम क्रमांक पटकावला.
सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
मुजोजी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत 18 वर्षाखालील गटात मिळवलेले यश सरपंच उपसरपंचासह मान्यवराकडून अभिनंदन करण्यात आले दिनांक 25 ऑगस्ट रोजी महाजन मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय धावण्याच्या स्पर्धेत सोनाली खुर्द तालुका फलटण येथील दिगंबर शरद सूर्यवंशी याने 18 वर्षाखाली वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला व उज्वल या संपादन केले त्याच्या कामगिरीमुळे सोनेरी खुर्द गावाच्या सेरेपेचा मानाचा तुरा रोड गावातील सर्व स्तरावर त्याच्या अभिनंदन होत आहे दिगंबर सुरवसे आणि सुरुवातीपासून स्पर्धेत आपले वर्चस्व राखले आहे याबद्दल गावचे सरपंच शालिनीताई सूर्यवंशी उपसरपंच दत्तात्रय चव्हाण ग्रामपंचायत सदस्य सचिन सूर्यवंशी युवा नेते अक्षय सोनकर रामहरी सोनवलकर आणि संजीव मोरे यांनी त्याचे अभिनंदन केले मान्यवरांनी त्याच्या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment