आमचे जिवलग मित्र सूरज बुधावले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.
पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.
जिवलग मित्र सूरज बुधावले यांचा 18 वा वाढदिवस केक कापून उस्ताहात साजरा करणेत आला. वाढदिवस प्रसंगी सिद्धनाथ स्टोन क्रशरचे म्यॅॅनेजर अक्षय बुधवाले. सचिन उर्फ आबा बुधावले. विजय बुधावले.जितेंद्र जाधव मेजर. सार्थक बुधावले. अकबर भालदार. ऑपरेटर प्रदीपकुमार. पंकज. सर्व मंडळीच्या उपस्थित सूरज यांचा वाढदीवस केक कापून त्यांना शुभेच्छाचा वर्षाव करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
Amche
Comments
Post a Comment