झारखंडचे पूर्व मुख्यमंत्री आणि ओडिसाचे पूर्व राज्यपाल रघुबर दास यांच्या हस्ते आप्पासाहेब घोरपडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

झारखंडचे पूर्व मुख्यमंत्री आणि ओडिसाचे पूर्व राज्यपाल रघुबर दास यांच्या हस्ते आप्पासाहेब घोरपडे यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान.

विशेष प्रतिनिधी, उपसंपादक नितीन घोरपडे.

*सातारा शहरांमधून आठ लोकांच्या पासून रक्तदानाची झालेली  महायज्ञ 2015 पासून अविरतपणे मोठ्या प्रमाणात काम करत असून आज रोटी बँक या नावाजलेल्या राष्ट्रीय लेव्हलच्या संस्थेने धनबाद झारखंड या ठिकाणी झारखंड चे मुख्यमंत्री आणि पूर्व राज्यपाल रघुबर दास  यांच्या हस्ते सन्मान करून गौरविण्यात आले.या सन्मान सोहळा साठी नेपाळ.भूतान तसेच.भारतातील प्रतेक राज्य मधील रक्तदान मध्ये काम करणारे समावेश होता.आप्पासाहेब घोरपडे यांनी प्रत्येक घरातील कोणताही रुग्ण रक्त नाही म्हणून रागावू नये ही मोहीम चालू केली होती आणि आज त्याचा वटवृक्ष पूर्ण भारतभर पसरलेला आहे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर आणि भारताबाहेर सुद्धा प्रत्येक ठिकाणी हर्ष फाउंडेशन चे नाव सन्मानानेच घेतले जाते.
अशा पद्धतीने 2015 पासून प्रत्येक ठिकाणी रक्ताची मोफत बँगची संकल्पना चालू करणारे अप्पासाहेब घोरपडे यांना झारखंड मध्ये 3 रा आंतरराष्ट्रीय अवार्ड देण्यात आलेला आहे.नोव्हेंबर मध्ये दिल्लीमध्ये आप्पासाहेब घोरपडे यांनी रक्तदाता सुरक्षितता बद्दल सरकारच्या पुढे भूमिका मांडली होती आणि त्या भूमिकेचा विचार करून प्रत्येक राज्य आज रक्तदाता सुरक्षिता कसा राहील यासाठी उपाययोजना करत आहे. याचाच प्रत्यय म्हणजे वेस्ट बंगाल गव्हर्मेंट ने एप्रिल 2025 ला जिथे जिथे रक्तदाता वेस्ट बंगाल मध्ये कोणत्याही रक्तपेढीमध्ये जाईल तिथे त्यांना रिफ्रेशमेंट साठी शंभर रुपये देण्यात यावे असा जीआर काढण्यात आला . हे यश एकट्या आप्पा साहेबांचे नसून पूर्ण रक्तदान मधील सर्व भारतवासी यांचे आहे असे आप्पा साहेबांचे मत आहे.भारतीय सरकार पोस्ट ऑफिस ने त्यांना 12 तिकीट देऊन सन्मानित   सुद्धा करण्यात आलेला आहे. यामुळे आप्पासाहेबांची निवड प्रेरणा देणारे लोकांमध्ये झालेली आहे.या आधी सुद्धा आप्पासाहेबांना 5 नॅशनल पुरस्कार आणि 3 आंतरराष्ट्रीय पुरस्कार ,महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार तसेच 2 जीवनगौरव पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.