सोमनाथ रगबले युथ फाउंडेशन यांच्यावतीने अयोध्या तीर्थयात्रेचं आयोजन.

सोमनाथ रगबले युथ फाउंडेशन यांच्यावतीने अयोध्या  तीर्थयात्रेचं आयोजन.

पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम.

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री नामदार जायकुमार गोरे (भाऊ) व मा. पालकमंत्री तथा आमदार विजय मालक देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला. ही यात्रा ही केवळ प्रवास नाही,  तर आध्यात्मिक शुद्धीकरण,  सामाजिक एकतेचा संदेश आणि युवा पिढीला धर्म-संस्काराशी जोडणारा सेतू आहे.यात्रेत सहभागी असलेले युवक-युवती, महिला, जेष्ठ  नागरिक यांचं भक्तीभावाने मनोभावे स्वागत होत असून, या उपक्रमामुळे समाजात संवेदनशीलता, धार्मिकता आणि एकात्मता यांचं सुंदर दर्शन घडत आहे.
याप्रसंगी माजी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी, माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख मालक, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीपराव माने, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, आयोजक सोमनाथ रकबले, माजी नगरसेवक चंद्रकांत काका रमणशेट्टी, गुरूशांत दादा धुत्तरगावकर, लुनेश विरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होत.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.