कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.


कराड-पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

सोनवडी प्रतिनिधी. नासिर शेख.

कराड पाटण तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटीची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली यावेळी सभेसाठी उपस्थित सर्व सभासद बंधू- भगिनींचे मनपूर्वक जाहीर आभार... जाहीर आभार.
वार्षिक सर्वसाधारण सभेतील विषय पत्रिकेतील विषय क्रमांक 1 ते 11 चे सर्व ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.प्रामुख्याने...
1)लाभांश 6.20% दराने मंजूर...
सभासद सेव्हिंग्ज खातेवर वर्ग केला असून आज पासून वाटप सुरु केले आहे.
2)पोटनियम दुरुस्तीन्वये प्रासंगिक कर्ज 5 लाखाहून 6 लाख करणे. 
3) पोटनियम दुरुस्तीन्वये मध्यम मुदत कर्ज 15 लाखाहून 20 लाख मर्यादा करणे.
4)पोटनियम दुरुस्तीन्वये शिक्षणसेवकांना 1 लाखाहून 4 लाख कर्ज पुरवठा करणे.
5) मयत सभासदांना 100% कर्जमाफीसाठी सभासद कल्याणनिधी 600 मध्ये 200 ची वाढ करणे.
6)निष्कर्जी मयत सभासदास 2 लाख मदतीमध्ये 50 हजार मदत निधीत वाढ करणे. एकूण मदत निधी 2 लाख पन्नास हजार करने. असे प्रकारे सर्व मुद्दे मंजूर करण्यात आले. आपले नम्र
चेअरमन,व्हा.चेअरमन,सर्व संचालक मंडळ
कराड-पाटण तालुका प्राथ. शिक्षक सह.सोसायटी लि.कराड.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.