जेएसजी संगिनी फोरम, फलटण ने जिल्हा परिषद शाळा क्रमांक 7 व महात्मा शिक्षण संस्था मतिमंद मुलांची शाळा येथे 79 स्वतंत्र दिन🇮🇪🇮🇪 साजरा केला.
जेएसजी संगिनी फोरम, फलटण ने जिल्हा परिषद शाळा क्रमांक 7 व महात्मा शिक्षण संस्था मतिमंद मुलांची शाळा येथे 79 स्वतंत्र दिन🇮🇪🇮🇪 साजरा केला.
फलटण प्रतिनिधी, विशाल घनवट.
अध्यक्ष मनीषा व्होरा ,सचिव वृषाली गांधी व खजिनदार विनयश्री दोशी यांच्या हस्ते ध्वज पूजा करण्यात आली,
शाळेतील मुलांनी उत्कृष्ट असे कवायत डान्स भाषण विविध कार्यक्रम सादरीकरण केले.संगिनी फोरमने या मुलांचे कौतुक करत त्यांना पेन, चॉकलेट व जिलेबी चे वाटप केले.यादरम्यान जैन सोशल ग्रुप सेक्रेटरी निना कोठारी संचालक मनीषा घडिया तसेच दीपिका व्होरा ,अल्का पाटील, नेहा दोशी ,राजश्री रणदिवे उपस्थित होते
या दरम्यान नगरपरिषद मुख्याधिकारी निखिल मोरे सर समवेत सर्व विभागातील सर्व अधिकारी उपस्थित होते, हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानाच्या अंतर्गत नगरपरिषद फलटण अंतर्गत, नगरपरिषद शाळा व संगिनी फोरम यांचा सहभाग करत वृक्षारोपण करण्यात आले. अध्यक्ष -मनीषा व्होरा सचिव- वृषाली गांधी
खजिनदार -विनयश्री दोशी उपाध्यक्ष ,सहसचिव, संचालक मंडळ, समस्त संगिनी फोरम फलटण अदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment