जैन सोशल ग्रुप ,संगिनी फोरम,युवा फोरम, यांनी साजरे केले जेएसजी इंटरनॅशनल फेडरेशन डे 46th ध्वजारोहण.




जैन सोशल ग्रुप ,संगिनी फोरम,युवा फोरम, यांनी साजरे केले जेएसजी इंटरनॅशनल फेडरेशन डे 46th ध्वजारोहण.

फलटण प्रतिनिधी. विशाल घनवट.

कार्यक्रमाची सुरुवात जयश्री उपाध्ये व राजू भाई उपाध्ये यांनी फेडरेशन सूत्र वाचत केली, भीष्म पितामह शरद भाई शहा यांच्या फोटोला पुष्प अर्पण केले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र रीजन योगा कन्वेनियर सविता दोशी, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मंगेश भाई दोशी ,डॉक्टर अशोक व्होरा ,उपस्थित होते त्यांच्या हस्ते फेडरेशन ध्वजारोहण करण्यात आले ,जेएसजी अध्यक्ष श्रीपाल जैन सेक्रेटरी निना कोठारी, संगिनी फोरम अध्यक्ष मनीषा व्होरा सचिव वृषाली गांधी, माजी अध्यक्ष अपर्णा जैन, संचालक व बहुसंख्येने सदस्यां संगिनी च्या समवेत साजरा झाला इंटरनॅशनल फेडरेशन डे ध्वजारोहण । कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन दीप्ती राजवैद्य यांनी केले.या दरम्यान संगिनी ने विविधता मे एकता सादरीकरण केले भारतातील विविध प्रांतातील वेशभूषा करून 79th स्वतंत्र दिन देशभक्ती प्रेम व्यक्त केले.विविधता मे एकता दाखवत रॅम्प वॉक ,सेल्फी,फोटो,घेत स्वादिष्ट नाष्ट्याचा स्वाद घेत आजचा कार्यक्रम पार पडला.अध्यक्ष -मनीषा व्होरा 
सचिव -वृषाली गांधीखजिनदार -विनयश्री दोशी
उपाध्यक्ष, सहसचिव, संचालक व समस्त संगिनी फोरम फलटण.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.