राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 320 वी पुण्यतिथी सोहळा साजरा.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 320 वी पुण्यतिथी सोहळा साजरा करण्यात आला यावेळी लोणंद या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर स्मारक लोणंद या ठिकाणी आज साजरी करण्यात आली यावेळी नितीन सुळ यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा उजाळा व्यक्त करण्यात आला यावेळी त्यांनी सामाजिक कार्य केले त्याला उजाळा देण्यात आला तसेच विहिरी बारवा मंदिर यांच्या कार्याची माहिती दिली उपस्थित अजित जाधव सुजन फाउंडेशन अध्यक्ष, वैभवराज नरुटे,रोहन धायगुडे, कुलदीप बाबा कोळेकर, निलेश धुरगुडे, अक्षय करे, नितीन सुळ, आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment