फलटण तालुका सेवानिवृत संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सातारा 24 तास न्यूजचे प्रतिनिधी, नासिरभाई शेख यांचा 67 वा वाढदिवसउत्साहात साजरा.

फलटण तालुका सेवानिवृत संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि सातारा 24 तास न्यूजचे प्रतिनिधी, नासिरभाई शेख यांचा 67 वा वाढदिवसउत्साहात साजरा.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.
फलटण तालुका सेवानिवृत संघटनेचे जेष्ठ मार्गदर्शक नासिर शेख यांचा 67 वा वाढदिवस उत्साहात साजरा 
 करण्यात आला व वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सेवानिवृत्त संघटनेचे तालुका संघाचे अध्यक्ष रघुनाथ कुंभार सरचिटणीस शंकर कांबळे जिल्हा सरचिटणीस अण्णासाहेब शेळके ज्येष्ठ मार्गदर्शक क्रांतिसिंह ढाहाणे हरीभाऊ शिंदे मुकुंद कुलकर्णी श्री जगदाळे सर मोहन कोरे .नासिर शेख यांची फलटण खंडाळा माण या तालुक्यात ३७ वर्षा सेवा झाली असुन त्यांना एक अदर्श शिक्षक म्हणून त्याची ओळख आहे सामाजीक राजकीय व शैक्षणिक विविध क्षेत्रात त्यांनी चांगली त्यानी कामगीर केली आहे. गाव पातळीवर सामाजीक कार्याची आवड असल्यामुळे जेष्ठ नागरीक त्यांच्या साठी स्वतत्र वाचनालय क्रिंडा मंडळ चीस्थापना असे विविध उपक्रम त्यांचे चालू आहे त्यांचे जीवन सुखः समृद्धी चे जावे अरोग्यदायी जावे त्याना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.