बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा

बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा 

बैल आभाळाची कृपा
बैल धरतीचा जप
काळ्या मातीची पुण्याई
बैल फळलेले तप
बैल चंद्राचा वंशज
बैल सूर्याचा वारस
बैल माझ्या गोठ्यातील
पिढ्या- पिढ्यांचा प्रवास
बैल घामाची प्रतिमा
बैल श्रमाचे प्रतीक
बैल माझ्या शिवारात
काढी हिरवे स्वस्तिक!
          आज बेंदूर!
कृषिसंस्कृतीतला एक महत्त्वपूर्ण दिवस.
वर्षभर आपल्या धन्यासाठी
इमाने-इतबारे राबणा-या बैलाविषयी 
कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस!
सातारा 24 तास न्यूज संपादक, अकबर भालदार.
उपसंपादक, नितीन घोरपडे. सर्व प्रतिनिधी यांच्या वतीने 
बेंदूर सणाच्या हार्दिक शुभेच्छा..... 

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.