सौ. पुष्पलता बोबडे म्याडम यांची प्राथमिक शिक्षक बैंक चेअरमन पदी निवड.
सोनवडी प्रतिनिधी, नाशिर शेख,
फलटण तालुक्याला पुन्हा एकदा महिला बहुमान. आदर्की केंद्रातील सौ. पुष्पलता बोबडे मॅडम यांची सातारा शिक्षक बैंकचे चेअरमनपदी सर्वांमते निवड झालेने त्यांनी चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारलेने सर्व आजी माजी शिक्षक त्याचबरोबर संघटनेच्या वतीनेे त्यांना पुष्पगुच्छछ व शाल श्रीफळ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छाा देऊन हार्दीक अभिनंदन करण्यायात आले.
Comments
Post a Comment