मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षयरोगमुक्त नागपूर मोहीमीचा शुभारंभ.
🔸CM Devendra Fadnavis inaugurated the 'Tuberculosis-Free Nagpur' campaign and flags off the 'Mobile TB Screening and Diagnostic Unit'.
MLA Pravin Datke, MLA Dr Ashish Deshmukh, and other dignitaries were present.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षयरोगमुक्त नागपूर मोहीमीचा शुभारंभ.
सोनवडी प्रतिनिधी, दिलावर शेख.
🔸मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते क्षयरोगमुक्त नागपूर मोहीमेचा शुभारंभ व हिरवा झेंडा दाखवून 'फिरते क्षयरोग निदान व तपासणी केंद्रा'चे लोकार्पण.
यावेळी आमदार प्रवीण दटके, आमदार डॉ. आशिष देशमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
🕧 12.30 pm | 27-07-2025📍Nagpur | दु. १२.३० वा | २७-०७-२०२५📍नागपूर.
Comments
Post a Comment