श्री. चंद्रकांत साबळे व सौ. रंजना साबळे म्याडम यांना लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
श्री. चंद्रकांत साबळे व सौ. रंजना साबळे म्याडम यांना लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
सोनवडी प्रतिनिधी, नाशिर शेख.
श्री.चंद्रकांत साबळे गुरूजी व सौ.रंजना साबळे मॅडम सुरवडी यांच्या लग्नाच्या ५० व्या वाढदिवस संसाजरा करण्यात आला यावेळी .श्री.र.ना कुंभार अध्यक्ष,मा.श्री.ह.सु गायकवाड साहेब,मा.श्री.कुचेकर सर,मा.श्री.संजय इंबडे सर व मा.श्री.कृष्णात कुंभार सर. या सर्वांनी त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या परमपूज्य श्री.सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा मौजे पुसेगाव ता.खटाव जि.सातारा येथे दिनांक14/12/2025 रोजीपासून मोठया उत्साहात सुरुआहे.यात्रा शांततेत सुरु असतानाच k M कंपाणीच्या नावाने खटाव भागातील व परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचाअनाधिकृतग्रुप तयार करुन गुन्हे करणारा सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार करण बचाराम मदने वय 21 वर्षे,रा.भवानी टेकखटाव ता.खटाव जि.सातारा यानेदिनांक22/12/2025 रोजी पुसेगाव यात्रेनिमीत्त शासकीयविदयानिकेतन जवळ यात्रा मैदानावर भरवलेल्या श्वान शर्यतीचे ठिकाणी त्याच्याग्रुप मधील गुन्हेगारांना पुसेगावात बोलावून घेतले.करण मदने व त्याचे साथीदार रामदास शंकर जाधव, योगेश युवराज जाधव, वैभव सतिश जाधव सर्व रा.नवलेवाडी पोस्ट मलवडी ता.माण जि.सातारा तसेच शुभम शशिकांत जाधव रा.सिध्देश्वरकुरोली ता.खटावजि.सातारा वगैरे इसमग्रुप तयार करुन पुसेगाव यात्रा मैदानावर श्वानशर्यतठिकाणी आले होते. दिनांक 22/12/2025 रोजीचे दुपारी 3...
गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश. फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत फलटण तालुक्यातील गिरवी गावचे सुपुत्र व सध्या फलटण येथे वास्तव्यात असणारे सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांनी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस नाशिक अंतर्गत घेतलेल्या एम.बी.बी.एस फायनल परीक्षेत उज्वल यश संपादन केले आहे. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल पुणे या कॉलेज मध्ये त्यांना 2021 साली M.B.B.S साठी प्रवेश मिळाला होता . व यावर्षी झालेल्या परीक्षेत त्यांनी 1800 गुणांपैकी 1117 उत्कृष्ठ गुण मिळवून उत्तीर्ण झाले. सिद्धांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे शिक्षण हे मराठी माध्यमातून झाले असून ही त्यांनी पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण निर्मलादेवी प्राथमिक विद्यामंदिर व माध्यमिक शिक्षण हे कमला निंबकर बालभवन येथून पुर्ण केले. डॉ. सिद्धांत निकाळजे यांचे वडील श्री राजेंद्र प्रसाद मानसिंग निकाळजे व आई सौ शितल राजेंद्र प्रसाद निकाळजे दोघेही जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षक आहेत या यशात डॉ सिद...
श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जु मुल्ला. अतुल कबीर भोसले मु.पो.शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील रहिवाशी त्यांचा हसरा चेहरा,होतकरू,कष्टाळू,मनमिळाऊ, प्रगतशील शेतकरी होते श्री.अतुल कबीर भोसले वय ४४ यांच गुरुवार दिनांक १३/०८/२०२६ रोजी रात्री ०२:३० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर व पंचक्रोशीतील शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्र्चात्य आई,वडील,बहीण, पत्नी,मुलगा एक,मुली दोन असा परिवार आहे. त्यांच्यावर शिरंबे स्मशानभुमीत दुपारी ०१ नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावडणे व दशक्रिया विधी शुक्रवार दि. १४/०८/२०२६रोजी सकाळी ०८/३०शिरंबे स्मशानभूमीत होणार आहेत.
Comments
Post a Comment