कवठे गावातून काढण्यात आलेली ताबूत मिरवणूक उत्सहात सपंन्न.

कवठे गावातून काढण्यात आलेली ताबूत मिरवणूक उत्सहात सपंन्न.

सोनवडी प्रतिनिधी,नाशिर शेख.

कवठे तालुका वाई येथे सांगली तालुक्यातील कडेगाव प्रमाणे ताबूत मिरवणूक निघाली शेक्रो वर्षाची परंपरा हिंदू मुस्लिम बांधवांनी अबाधित राखली आहे या मिरवणुकीत ताबूत बनवणे खांदा देणे दोन्ही गोष्टी हिंदू बांधव सक्रिय असतात कडेगाव येथील ताबूत मिरवणुकीच्या पृथ्वीवरची कवठे येथे ताबूत मिरवणूक निघते यंदाही ताबूत म्हणजे डोळे मिळून इतक्या कार्यक्रम पार पडला यामध्ये सर्व विधी भाविकांच्या लोकामार्फत केले जातात यामध्ये डोळे म्हणजे ताबूत निर्मितीपासून ते त्यांच्या मिरवणुकीपर्यंत सर्व कार्यक्रम हिंदू समाजातर्फे केले जाते त्यांना मुस्लिम बांधवांचे सहकार्य असते या ताबूत निवडणुकीत दोन हिंदू व दोन मुस्लिम बांधवांनी खांदा दिला धुळ्याच्या धुळ्याच्या घोषात ताबूची मिरवणूक काढली प्रसाद वाटप करण्यात आले गावातून पूर्ण प्रदूषणा करून काढली गेली या मोहन मिरवणुकीत पूर्ण गाव सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.