फलटण ते क्षेत्र आदमापूर बस चालू करण्यासाठी फलटण आगार प्रमुख यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने दिले निवेदन.
फलटण ते क्षेत्र आदमापूर बस चालू करण्यासाठी फलटण आगार प्रमुख यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे वतीने दिले निवेदन.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण ते क्षेत्र आदमापूर बस चालू करणे बाबत फलटण परिवहन महामंडळ फलटण या ठिकाणी आम्ही सर्वजण जाऊन निवेदन दिले फलटण तालुक्यातून भावी भक्त मोठ्या संख्येने संत सद्गुरु बाळूमामा आदमापूर या ठिकाणी जात असतात तरी जाणाऱ्या बाई भक्तांची संख्या लक्षणीय आहे आपल्या फलटण आगारातून संत सद्गुरु बाळूमामा दर्शन वारी चालू करावी कारण भाई भक्तांची संख्या जास्त असल्याने त्याची गैरसोय होत आहे आपल्या आगारातून नवीन मार्ग तयार करून आपल्या आगाराच्या अनेक असणाऱ्या बारामती माळशिरस माण तालुक्यातून भाविक भक्त या बसने प्रवास करू शकणार आहेत तरी ही बस लवकरात लवकर सुरू करावी ही विनंती राष्ट्रीय समाज पक्ष सातारा जिल्हा संतोष ठोंबरे, राष्ट्रीय समाज पक्ष फलटण कोरेगाव विधानसभा अध्यक्ष रमेश चव्हाण,राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका अध्यक्ष महादेव कुलाळ, राष्ट्रीय समाज पक्ष ज्येष्ठ नेते माणिक मामा लोखंडे , राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका युवा अध्यक्ष निलेश लांडगे,राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका उपाध्यक्ष रामदास केंगार, राष्ट्रीय समाज पक्ष फलटण तालुका सचिव नितीन सुळ ,अक्षय चोपडे ,राष्ट्रीय समाज पक्ष तरडगाव जिल्हा परिषद गटप्रमुख वैभव राज नरुटे, राष्ट्रीय समाज पक्ष रमेश जाधव , सुनील दडस, प्रवीण भंडलकर , प्रविण काकडे, वैभव अहीवळे रत्नाकर क्षीरसागर , तानाजी बरकडे, दत्तात्रय ननवरे, विजय ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment