फलटण तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे यांचाा पन्नासावा वाढदिवस उत्साहात संपन्न.


फलटण तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे यांचाा पन्नासावा वाढदिवस उत्साहात संपन्न.

 सोनवडी प्रतिनिधी, नाशिर शेख.

 फलटण तालुका सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघटनेचे माजी चेअरमन राजेंद्र बोराटे यांनी आपल्या कार्य खंडामध्ये सर्वांना आपुलकीचं नातं जपत आपलंसं करून घेऊन सर्वांना प्रेमाची वागणूक देणारे राजेंद्र बोराडे साहेब यांना केक कापून पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाचा वर्षाव करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी  वाढदिवस साजरा करताना प्राथमिक शिक्षक सेवानिवृत्त संघटनेचे सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित त्यांना शुभेच्छा देण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.