कृषी दिन सन्मान सोहळा मध्ये शेतकरी बबनराव मुळीक सासकल यांना पुरस्कार सन्मानित.



कृषी दिन सन्मान सोहळा मध्ये शेतकरी बबनराव मुळीक सासकल यांना पुरस्कार सन्मानित.

फलटण प्रतिनिधी, विशाल घनवट.

 शेतकरी हा जगाचा पोशिंदा असल्याने आपणा सर्वांना वेळेत खायला अन्न  मिळते शेतकरी आहे म्हणून आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे.ही असता मनामध्ये बाळगत जेएसजी संगिनी फोरम, फलटणआयोजित
कृषी दिन सन्मान सोहळ्या मध्ये बबनराव मुळीक यांना यशवंतराव चव्हाण फल उत्पादक झेडपी सातारा या पुरस्काराने सन्मानित करण्यात असून संगिनी फोरम फलटण कडून सन्मान सोहळा सर्व संगिनींनी एकत्र बसमध्ये डान्स मस्ती रिल्स फन करत बबनराव मुळीक काकांच्या शेताला भेट दिली. सर्वांनी त्यांच्या शेतामध्ये उत्पादित होत असलेले वॉटर एप्पल ,डाळिंब, सिताफळ ,कॅन्सर वरती उपयुक्त असे अव्याकडू फळ त्याचबरोबर विविध फळांची माहिती शेती विषयीची माहिती घेत भरपूर रिल्स केले चातुर्मास सुरू असल्यामुळे सर्वांनी आपले नियम पाळत सातच्या आत डब्बे ही खाल्ले आणि बबनराव यांनीही सर्वांना बिनाकांद्या लसणाचा छान मसाले भात केला होता खरच जेव्हा आपण नियमांमध्ये असतो तेव्हा आपल्या नियमांचे पालन सुद्धा सर्वजण करत असतात त्यांनी केलेली ही आपल्या जैन धर्माची कौतुक सन्माननीय होती त्याचबरोबर त्यांनी प्रत्येक संगिनींना पीस ओटी घालून संगिनींचे कौतुक केले.यासाठी संगिनी फोरम मुळीक परिवाराचे सतत आभारी राहील. त्यानंतर बबनराव मुळीक यांच्या सहकुटुंबाचा संगिनी फोरम फलटण यांच्याकडून सन्मानचिन्ह शॉल फेटा मोतीमाळ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर त्यांच्या पत्नी यांना साडी. श्रीफळ.मोतीमाळ.देऊन सत्कार केला.व त्यांच्या मुलाला ही शॉल.मोतीमाळ देऊन सत्कार करण्यात आला. या पद्धतीने फन मस्ती करत शेताविषयीची भरपूर माहिती घेत कृषी दिन साजरा झाला.त्याचबरोबर सर्व संगिनींनी आपल्याजवळ असलेले विविध फळांच्या बिया साचवलेल्या बबन काकांना देत याही फळांचे उत्पादन तुम्ही शेतामध्ये द्या असे आवाहन केले,  19 संगिनींनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला, या कार्यक्रमास पंचायत समिती बीडीओ  सतीश कुंभार सरांनी त्याचबरोबर कृषी अधिकारी फरतडे सर ,विस्तार अधिकारी आप्पासाहेब गौंड यांचेही भरपूर मार्गदर्शन लाभलेने संगिनी फोरम अध्यक्ष मनीषा व्होरा. सचिव वृक्षाली गांधी. खजिनदार विनयश्री दोशी यांच्याा वतीने आभार व्यक्त करण्यात  आले.


Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.