सोनवडी ब्रु येथील माननीय सरपंच मोरे मॅडम यांच्या प्रयत्नातून गावातील गटाराचे मंजूर कामाचा श्रीफळ वाढवून उद्घाटन करून केले कामास सुरवात.

सोनवडी ब्रु येथील माननीय सरपंच मोरे मॅडम यांच्या प्रयत्नातून गावातील गटाराचे मंजूर कामाचा श्रीफळ वाढवून उद्घाटन करून केले कामास सुरवात.

सोनवडी प्रतिनिधी, नासिर शेख.

 सोनवडी बुद्रुक येथील ग्रामपंचायतिच्या माध्यमातून नुकत्याच सरपंच पदाची मोरे मॅडम यांची निवड झाली असून त्यानी सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारले नंतर लगेच गावातील सांडपाणी रस्त्यावर येत असल्यामुळे त्याचा त्रास ग्रामस्थ यांना होऊ नये. व नाहक आजाराला कोणीही बळी पडू नये असे मनामध्ये विचार बाळगून त्वरित गावातील गटार कामाचा प्रस्ताव तयार करून त्याचा पाठपुरावा करून गटार कामे मंजूर करून घेऊन आज त्या कामाचे अनुषंगाने सोनवडी गावचे ग्रामस्थ. पोलीस पाटील रामभाऊ मोरे. नमस्ते फलटण चॅनेल चे उपसंपादक मा. राजकुमार गोपने सर. सातारा 24 तास न्यूज चैनल चे सोनवडी प्रतिनिधी नाशिर शेख  यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून उदघाटन करून कामास सुरवात करण्यात आली. त्यावेळी सोनवडी गावचे ग्रामस्थ. पोलीस पाटील मा. रामभाऊ मोरे राजाभाऊ राऊत नासिर शेख यांनी सरपंच मोरे मॅडम व ग्रामपंचायत उपसरपंच. सदस्य यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.