सिकंदर मनुलाल मुलाणी यांचे शिरंबे ता .कोरेगाव येथे निधन.

सिकंदर मनुलाल मुलाणी यांचे शिरंबे ता .कोरेगाव येथे निधन.

कोरेगाव प्रतिनिधी,अज्जू मुल्ला.


भावपूर्ण श्रद्धांजली ‌शिरंबे ता.कोरेगाव जि.सातारा येथील मुस्लिम समाजातील लाडकं,‌कष्टाळू व्यक्तिमत्त्व श्री.सिंकदर मनुलाल मुलाणी वय६४यांच किरकोळ आजाराने अजिंक्य तारा हाॅस्पिटल सातारा येथे निधन झाले.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर शोककळा पसरली आहे.त्यांच्यावर शिरंबे येथे सकाळी १०/००वा.मुस्लिम नियमानुसार दफनभूमी मध्ये दफन करण्यात येणार आहे.त्यांच्या पाश्चात्य पत्नी, दोन मुले, नातवंडे, बंधू असा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.