मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ₹700 कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील ₹700 कोटींहून अधिक रकमेच्या विविध विकास कामांचे उदघाटन, लोकार्पण व भूमिपूजन.
विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.
✅केंद्र शासन पुरस्कृत UIDSSMT योजनेअंतर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागाकरिता भुयार गटार योजना राबवणे व 18 द.ल.ली क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राची उभारणी - निधी ₹130.60 कोटी
✅ नगरोत्थान अभियान अंतर्गत इचलकरंजी शहर भुयार गटार योजनेचे बळकटीकरण आणि वाढीव भागामध्ये भुयार गटार योजना विकसित करणे - निधी ₹488.67 कोटी
✅ महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत इचरकरंजी शहर पाणीपुरवठा योजना: शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या 6 उंच टाक्या उभारणे व पंपिंग मशीन तसेच दाब-नलीका टाकणे व संबंधित कामे करणे - निधी ₹31.37
✅ मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन - निधी ₹59 कोटी
✅ नव्याने बांधण्यात आलेल्या शहापूर पोलीस ठाण्याचे उदघाटन - निधी ₹4 कोटी
✅ संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना लाभार्थी मंजुरी पत्रांचे वाटप - लाभार्थी संख्या 4200
✅ बांधकाम कामगार (कामगार विभाग) भांडे व इतर साहित्य वाटप - लाभार्थी संख्या 5000
✅ इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे मंजूर करण्यात आलेल्या नर्सिंग कॉलेजचे उदघाटन.
🔸Inauguration, Dedication and Bhoomipujan of various development projects worth over ₹700 crore in the Ichalkaranji Assembly constituency at the hands of CM Devendra Fadnavis:
✅ Implementation of an underground sewerage scheme for Kabnur and Shahapur divisions, along with the construction of an 18-million-litre-capacity sewage treatment plant, with a fund allocation of ₹130.60 crore under the Central Government-sponsored UIDSSMT scheme
✅ Strengthening the underground drainage scheme and development of an underground drainage system in the extended areas, with a fund allocation of ₹488.67 crore
✅ Construction of 6 elevated water tanks at various city locations, along with the installation of pumping machines, pressure pipelines, and related works under the water supply scheme, with a fund allocation of ₹31.37 crore
✅ Bhoomipujan of 10 road projects under the Mukhyamantri Gram Sadak Yojana, with a fund allocation of ₹59 crore
✅ Inauguration of the newly constructed Shahapur Police Station with a fund allocation of ₹4 crore
✅ Distribution of approval letters to 4200 beneficiaries under the Sanjay Gandhi Niradhar Anudan Yojana and the Shravan Bal Seva Rajya Nivruttivetan Yojana
✅ Distribution of utensils and other essentials to 5000 construction workers (Labor Department)
✅ Inauguration of the Nursing College at Indira Gandhi General Hospital
🕦 11.15am | 23-5-2025📍Ichalkaranji, Kolhapur | स. ११.१५ वा. | २३-५-२०२५📍इचलकरंजी, कोल्हापूर.
Comments
Post a Comment