अभय' योजनेंतर्गत व 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत पट्ट्यांचे वाटप.

'अभय' योजनेंतर्गत व 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत पट्ट्यांचे वाटप.

विशेष प्रतिनिधी, नितीन घोरपडे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे 'अभय' योजनेंतर्गत भोगवटादार वर्ग-1 च्या आदेशांचे वाटप केले. यासोबतच 'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत नागपूर शहरामधील सिताबर्डी (मरियमनगर) येथील नागरीकांना पट्ट्यांचे वाटप केले.
'अभय' योजनेंतर्गत भोगवटादार वर्ग-1 चे आदेश धारक
✅ बन्सीलाल नारंग
✅ मंजु अशोक परशरामपुरीया व इतर
✅ साई अंकुर अपार्टमेंटतर्फे गाळेधारक रुचिर कुमार अग्रवाल व इतर
✅ द्वारकामाई अपार्टमेंटतर्फे गाळेधारक बिनोबेन पटेल
✅ प्रशांत सुरेश बखले व इतर
'सर्वांसाठी घरे' धोरणांतर्गत पट्टे धारक
 ✅ मॉरिस आरिकस्वामी मायकल व कारमेल मॉरिस मायकल
✅ फिरोजखान मुनीरखान व श्रीमती अफसाना फिरोजखान
✅ रुपा सुखलाल नानोटकर
✅ महेंद्र सुखलाल नानेटकर
✅ आनंद नारायण झंझोटे व रश्मी आनंद झंझोटे
✅ राजेश रमेश तुर्केल व रिना रमेश  तुर्केल
✅ रमेश दुर्गा तुर्केल व शिला रमेश तुर्केल
✅ अशोक आनंदराव झाडे व किरण अशोक झाडे
✅ विशंभरनाथ रामराज शाहु व श्रीमती पुष्पा विशंभरनाथ शाहु
✅ रंजित छोटेलाल गौरे
यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.