फलटण येथे ह्युमन राईट फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डिजिटल मीडिया संपादक. पत्रकार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार सपंन्न.
फलटण येथे ह्युमन राईट फौंडेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने डिजिटल मीडिया संपादक. पत्रकार यांना शाल श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार सपंन्न.
फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने.
फलटण येथे ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया च्या वतीने सातारा जिल्हाध्यक्ष बबनराव उर्फ नाना मदने.महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रणधीर भोसले साहेब सातारा जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी राजेंद्र मदने.यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक 6,4,2025 रोजी विश्रामगृह येथे संपादक पत्रकार यांच्या कामकाजाचे आदर करून संपादक पत्रकार यांचा प्रमुख पाहुणे सिनेस्टार अभिनेत्री नयन राजमाने व चेरी अभिनेत्री यांच्या हस्ते डिजिटल मीडिया संपादक पत्रकार नमस्ते फलटण वैभव गावडे. राजकुमार गोपने उपसंपादक नमस्ते फलटण अकबर भालदार मुख्य संपादक सातारा 24 तास.राजेंद्र मदने फलटण प्रतिनिधी सातारा 24 तास. शकील सय्यद साथी न्यूज संपादक सागर जाधव संपादक एस जे टीव्ही न्यूज चैनल प्रमोद सस्ते प्रगती चळवळ संपादक नितीन घोरपडे उपसंपादक सातारा 24 तास न्यूज राजकुमार काकडे लोक ध्यास संपादक यांचा शाल शिरफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया या कमिटीचे महाराष्ट्र अध्यक्ष रणधीरजी भोसले जिल्हाध्यक्ष बबनराव मदने. याचबरोबर एडवोकेट मनीष काकडे, निशिकांत अहिवळे, दिलीप ननवरे, सुरेश आडगळे, संपत गुंजवटे, जनार्दन बेंद्रे, गायकवाड साहेब, पोकळे मॅडम, आशितोष दडस, विशाल घनवट, उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रम सूत्रसंचालन श्री शकील भाई सय्यद यांनी केले तर पोकळे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment