पहेलगार येथे झालेल्या दशदवादी हल्ल्यात मृत्यूव पावलेल्या देश्बंधवाच्या स्मृतीस जैन सोशल ग्रुप फलटण व संगिनी फोरम. युवा फोरम यांच्या वतीने फलटण येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

पहेलगार येथे झालेल्या दशदवादी हल्ल्यात मृत्यूव पावलेल्या देश्बंधवाच्या स्मृतीस जैन सोशल ग्रुप फलटण व संगिनी फोरम. युवा फोरम यांच्या वतीने फलटण येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

फलटण प्रतिनिधी,विशाल घनवट.

पहेलगार येथे झालेल्या दहशतवादी हल्लात मृत पावलेल्या देशबांधवांच्या स्मृतीस जैन सोशल ग्रुप,फलटण / संगिनी फोरम,फलटण / युवा फोरम,फलटण श्रीपाल जैन अध्यक्ष जैन सोशल ग्रुप यांच्या वतीने शनिवार दि. 26 एप्रिल 2025 रोजी गजानन चौक, फलटण येथे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.या प्रसंगी फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.मनिषा व्होरा, आदेशचे संपादक विशाल शहा,  माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी, डॉ.सूर्यकांत दोशी, तुषार गांधी, जैन सोशल ग्रुपच्या सचिव सौ.निना कोठारी,  संगिनी फोरमच्या माजी अध्यक्षा सौ.अपर्णा जैन, प्रितम शहा, शिरीषकुमार गांधी (सराफ), डॉ.विवेक शहा, राहुल शहा, अतुल शहा, अनंतकुमार उपाध्ये, राजेंद्र सवळे, श्रीमंत सवळे, सागर समर्थ, रमण रणदिवे, संगिनी फोरमच्या मोना गांधी, दिशा शहा, जयश्री उपाध्ये, दिपीका व्होरा, निलम डुडू, राजश्री महाजन, विनयश्री दोशी, नेहा दोशी, युवा फोरमचे सिद्धेश शहा, मयुर शहा, विनया शहा.मिहीर गांधी, यश डुडू यांच्यासह तिन्ही ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.प्रथमतः मृत पावलेल्या देशबांधवांना मेणबत्ती पेटवून दोन मिनिटे स्तब्ध राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, ज्येष्ठ पत्रकार रविंद्र बेडकिहाळ यांनी मनोगत व्यक्त केले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.