मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बस सेवेचे हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण.

मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बस सेवेचे हिरवा झेंडा दाखवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले लोकार्पण.

फलटण कोळकी प्रतिनिधी,वोसीम शेख.

 मुंबई बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बसचे आगमन झालेने 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बेस्टच्या इलेक्ट्रिक एसी बस सेवेचे हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी बसचे तिकीट खरेदी करून बस सेवेचा शुभारंभ केला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री ॲड. आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.